महाराष्ट्राच्या नकाशावर आणखी एक मायानगरी; मुंबई, नवी मुंबई मग तिसरी मुंबई अन आता चौथ्या मुंबईचा प्रस्ताव ! वाचा डिटेल्स
Mumbai News : मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मुंबईला बॉलिवूड नगरी, मायानगरी म्हणूनही संबोधलं जात. हे राजधानीचे शहर देशाचे आर्थिक केंद्र आहे आणि भविष्यात मुंबईचे महत्व आणखी वाढणार आहे. यामुळे मुंबईला आणखी विकसित बनवले जात आहे. इथे वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. दरम्यान, … Read more