5 Door Mahindra Thar आणि Maruti Jimny ‘या’ दिवशी करणार मार्केटमध्ये धमाका ; ‘हे’ होणार बदल

5 Door Mahindra Thar and Maruti Jimny will explode in the market

5 Door Mahindra Thar :  महिंद्राने (Mahindra) गेल्या वर्षी न्यू जनरेशन थार (new generation Thar) लाँच केली होती. या एसयूव्हीला चांगलीच पसंती मिळाली होती. महिंद्रा व्यतिरिक्त, मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) 2020 ऑटो एक्सपोमध्ये 3- डोर जिमनी (3-door Jimny) देखील सादर केली होती. आता दोन्ही कंपन्या या दोन SUV चे मोठे वर्जन म्हणजेच 5 Door Jimny … Read more