5 Most Expensive Mobiles : जगातील 5 सर्वात महागडे मोबाईल ! किंमत आहे कोटींमध्ये; जाणून घ्या या स्मार्टफोनची खासियत
5 Most Expensive Mobiles : तुम्ही जर ब्रँडेड स्मार्टफोन्सचे शौकीन असाल तर आज आम्ही अशा फोन्सची यादी घेऊन आलो आहे ज्याची बाजारात किंमत कोटींच्या घरात आहे. मात्र, हे फोन फार कमी लोक वापरतात. आता आम्ही तुम्हाला जगातील सर्वात महागड्या फोनबद्दल सांगत आहोत. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाला iPhone 3G Kings Button हा फोन आहे. याची किंमत … Read more