महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना दिलासा ! ‘ह्या’ प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ, 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही
Maharashtra News : आज सर्वत्र आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. आषाढी एकादशी निमित्ताने संपूर्ण राज्यभरात आज अगदीच उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान आषाढी सोहळ्याच्या आधीच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी अर्थातच 04 जुलै 2025 रोजी राज्यातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय घेतलेला … Read more