Amazon वर OnePlus फोनवर बंपर डील, बघा संपूर्ण तपशील

OnePlus Nord CE4 | वन प्लसने आपल्या Nord CE4 स्मार्टफोनवर जबरदस्त सूट आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही 25,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत प्रीमियम फीचर्स असलेला स्मार्टफोन शोधत असाल, तर Amazon वरची ही डील तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते. किंमत आणि ऑफर 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या OnePlus Nord CE4 ची किंमत 23,998 रुपये ठेवण्यात … Read more