बजेटचा बाप आला! जबरदस्त फीचर्ससह Poco C71 चं बाजारात धमकेदार आगमन
Poco C71 | पोकोने भारतीय बाजारपेठेत आपला नवा स्मार्टफोन Poco C71 लाँच केला आहे. कमी किमतीत उत्तम वैशिष्ट्यांची ऑफर देणाऱ्या या स्मार्टफोनकडे बजेट युजर्सचं लक्ष वेधलं जात आहे.6,499 पासून सुरू होणाऱ्या किमतीत मिळणाऱ्या या फोनमध्ये आधुनिक डिझाइनसोबत दमदार बॅटरी, मोठा डिस्प्ले आणि आवश्यक ते सर्व फिचर्स देण्यात आले आहेत. जाणून घ्या फीचर्स- Poco C71 मध्ये … Read more