शालेय शिक्षणात मोठा बदल! मराठी शाळांमध्ये आता हिंदी भाषा अनिवार्य, नव्या अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी

यंदाच्या जूनपासून शाळांमध्ये नवं शैक्षणिक धोरण लागू होतंय. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार शिकावं लागेल. हा बदल टप्प्याटप्प्याने सर्व इयत्तांपर्यंत पोहोचेल. विशेष म्हणजे, मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकणं आता अनिवार्य असेल. शालेय शिक्षण विभागाने याबाबत शासन निर्णय काढून सगळं स्पष्ट केलंय. चार स्तरामध्ये विभागणी या … Read more