अहिल्यानगरमधील तरूणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी! ६०० एकरवर भव्य औद्योगिक वसाहत उभी राहणार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यात उद्योग क्षेत्राला पाठबळ देणारे वातावरण निर्माण होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्योगविकासाच्या धोरणांचे सकारात्मक परिणाम जिल्ह्यात दिसू लागले आहेत. शिर्डी येथील औद्योगिक क्षेत्रात संरक्षण साहित्य निर्मिती कारखान्याचे काम सुरू झाले आहे, तर अहिल्यानगर येथे ६०० एकर जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारासाठी देण्यात आली आहे. यामुळे उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल आणि … Read more