7 Seater SUVs : 7 सीटर कार खरेदीदारांसाठी खुशखबर ! देशात ‘ह्या’ 3 दमदार SUV कार्स ; जाणून घ्या सर्वकाही

7 Seater SUVs :  भारतीय ऑटो मार्केटमध्ये आता 7 सीटर SUV चा क्रेझ झपाटयाने वाढत आहे. देशात सध्या एकापेक्षा एक जबरदस्त 7 सीटर SUV ग्राहकांच्या बजेटनुसार उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांना 7 सीटर SUV खरेदीसाठी पर्याय उपलब्ध आहे. यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार देशात लवकरच तीन दमदार 7 सीटर SUV कार्स लाँच होणार … Read more