7 Seter Cars in India : मारुती सुझुकीची ‘ही’ 7 सीटर कार ठरणार गेम चेंजर! भन्नाट फीचर्ससह ‘या’ दिवशी होणार लाँच
7 Seter Cars in India : मारुती सुझुकी आता आपली एक शानदार कार लाँच करणार आहे. कंपनीची आगामी कार ७ सीटर कार असणार आहे. कंपनी अनेक दिवसांपासून या कारवर काम करत होती. कंपनी येत्या 5 जुलै रोजी आपली नवीन MPV Invicto लाँच करणार आहे. तुम्ही ती भन्नाट फीचर्ससह खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनी … Read more