शेतजमीन खरेदी-विक्री करताना काळजी घ्या ! सातबारा उताऱ्यावर ‘हा’ शब्द लिहला असल्यास थेट कारवाई होणार
Jamin News : अलीकडे जमिनीचे भाव आकाशाला गवसणी घालत आहेत. शेत जमिनीच्या किमती सुद्धा सातत्याने वाढत आहेत. दुसरीकडे जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात अलीकडे मोठ्या प्रमाणात फसवणूक सुद्धा होऊ लागली आहे. फसवणुकीचे असे अनेक प्रकरण आपल्यासमोर येतात. जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठी वाढ होत असल्याने फसवणुकीचे प्रकार पण वाढू लागले आहेत. वाढती गुंतवणूक, शहरीकरणाचा वेग आणि भविष्यातील … Read more