भारतातील ‘बॅटरीचा बादशाह’! iQOO Z10: 7300mAh आणि 50MP कॅमेरा, किंमत फक्त ₹21,999

iQOO Z10 Launches | iQOO ने आज भारतात iQOO Z10 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन अत्याधुनिक फीचर्ससह, मोठ्या बॅटरी आणि जलद चार्जिंग क्षमतेसह, मध्यम श्रेणीत असलेल्या स्मार्टफोन बाजारात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवण्यास तयार आहे. iQOO Z10 मध्ये 7300mAh बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे फोन लवकर चार्ज होतो आणि दीर्घकाळ बॅटरी … Read more