Har Ghar Tiranga: डिजिटल तिरंग्यात दिसेल तुमचे चित्र, वेबसाईटवर करावे लागेल हे छोटे काम…..
Har Ghar Tiranga: यंदा देश स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन (75th Independence Anniversary) साजरा करत आहे. स्वातंत्र्याचा अमृतोत्सव (amritotsav) म्हणून साजरा केला जातो. यामध्ये सरकार हर घर तिरंगा मोहीमही (Every Home Tricolor Campaign) राबवत आहे. या मोहिमेत लोकांना घरोघरी तिरंगा फडकावायचा आहे. यासाठी सरकारने खास वेबसाईटही तयार केली आहे. या वेबसाइटवरून, तुम्ही हर घर तिरंगा … Read more