V8 इंजिन, तुफान वेग ! Lamborghini ची नवी रेसिंग कार भारतात भारतात धडाक्यात एंट्री करणार

Lamborghini Temerario : भारतातील कारप्रेमींसाठी एक रोमांचक बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध लक्झरी कार ब्रँड Lamborghini लवकरच त्यांच्या नव्या सुपरकार Temerario चे भारतात लाँचिंग करणार आहे. ही कार 30 एप्रिल 2025 रोजी अधिकृतपणे बाजारात येणार असून, तिच्या दमदार इंजिन आणि हायब्रिड टेक्नॉलॉजीमुळे ती आधीच चर्चेत आहे. Temerario ही कार Lamborghini च्या Huracan मॉडेलची जागा घेणार … Read more