रविवारी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार हिरव्या रंगाचा धुमकेतू
ब्रह्मांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. आकाशगंगा, ग्रह, तारे अशा याबाबत रोज थक्क करणारी माहिती समोर येत असते. उल्कावर्षाव, धूमकेतूसारख्या अवकाशात घडणाऱ्या खगोलीय घटना या खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणी असतात. अशाच एका दुर्मिळ घटनेचे साक्षीदार होण्याची संधी येत्या रविवारी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी आपल्याला लाभणार आहे. या दिवशी हिरव्या रंगाचा एक धुमकेतू पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. … Read more