Toll Rules : वाहन चालकांनो लक्ष द्या! नवीन विधेयकामुळे लवकरच बदलणार टोलचे नियम

Toll Rules : वाहन चालकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. लवकरच टोलच्या नियमात (Toll Rule) बदल होणार आहेत. याबाबत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी संकेत दिले आहेत. एक नवीन विधेयक (A new bill) गडकरी आणत आहेत. त्यामुळे आता टोलच्या नियमात (New Toll Rules) काय बदल होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 2024 … Read more