Aadhaar Address Update : ‘ह्या’ सोप्या टिप्सने काही सेंकंदातच बदला तुमच्या आधार कार्डचा पत्ता
Aadhaar Address Update : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आपली सेवा दररोज सुलभ करत आहे. हाच क्रम सुरू ठेवत UIDAI कडून आधार कार्ड अपडेटबाबत एक मोठे अपडेट आले आहे. वापरकर्ते आता आधार कार्डवर त्यांचे पत्ते कोणत्याही अडचणीशिवाय अपडेट करू शकतात. सहाय्यक दस्तऐवज म्हणून वापरकर्त्यांना निवासाचा पुरावा म्हणून त्यांचा पत्ता प्रदान करणे आवश्यक आहे. आता … Read more