PF Data Leak: 28 कोटी भारतीय वापरकर्त्यांचा पीएफ डेटा लीक, UAN ते आधार पर्यंत अनेक तपशीलांचा समावेश; संशोधकाचा दावा……
PF Data Leak: UAN आणि PF खात्यांच्या डेटाशी संबंधित मोठा दावा केला जात आहे. युक्रेनस्थित सायबर सुरक्षा संशोधक बॉब डायचेन्को (Bob Dychenko) यांनी दावा केला आहे की, भविष्य निर्वाह निधी (provident fund) खातेधारकांचा संवेदनशील डेटा लीक झाला आहे. संशोधकाच्या मते, हॅकर्सनी भारतातील 28 कोटी भविष्य निर्वाह निधी खातेधारकांचा संवेदनशील डेटा लीक केला आहे. लीकमध्ये वापरकर्त्यांचे … Read more