Aadhaar card ; आधार कार्डची झेरॉक्स द्यायची की नाही? केंद्राच्या दोन पत्रकांनंतर गोंधळ

Govt Clarification on Aadhaar :आपल्या आधारकार्डची झेरॉक्स कोणालाही देऊ नका. त्यामुळे गैरवापर होण्याची शक्यता आहे, असं पत्रक केंद्र सरकारने सकाळी जारी केलं. मात्र, त्यावर टीका होऊ लागल्यानं दुसरं पत्रक जारी करून आधीच्या पत्रकातील नियमावली मागे घेतली. त्यामुळे लोकांच्या मनात आता आधारकार्डच्या गैरवापरासंबंधीच्या शंका कायम आहेत. सध्या प्रत्येक कामासाठी आधार कार्डची झेरॉक्स मागितली जाते, लोकही ती … Read more