New LPG Subsidy : कशी मिळवाल एलपीजी सबसिडी? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
New LPG Subsidy : दिवसेंदिवस गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) दरात वाढ होत आहे. परंतु, एलपीजी गॅस सबसिडीच्या (LPG Gas Subsidy) माध्यमातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. या सबसिडीचे पैसे थेट ग्राहकांच्या बॅंक खात्यात (Bank account) जमा होतात. त्यासाठी नागरिकांनी अगोदर आपण या अनुदानास पात्र आहोत की नाही हे पाहणे महत्वाचे आहे. यासाठी एक टोल फ्री … Read more