Aadhaar Users Big News : आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी नवा आदेश ! हे काम लगेच करा अन्यथा होणार मोठा दंड

Aadhaar Users Big News : आजकाल देशात सगळ्यांच्या जीवनात आधार कार्ड महत्वाचे बनले आहे. आधारकार्ड इतर महत्वाच्या कागदपत्रांना लिंक करणे आता सरकारकडून बंधनकारक केले जात आहे. तसेच पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. पॅनकार्ड हे त्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सरकार दक्ष दिसत असून … Read more