ब्रेकिंग : 1 जानेवारी 2026 पासून ‘या’ लोकांचे आधार आणि पॅन कार्ड डीऍक्टिव्हेट केले जाणार, वाचा सविस्तर

Aadhar And Pan Card

Aadhar And Pan Card : देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. या कागदपत्राविना भारतात कोणतेच काम करता येणे शक्य नाही. दरम्यान देशभरातील पॅन आणि आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. नव्या वर्षात काही लोकांचे आधार आणि पॅन कार्ड डी ऍक्टिव्हेट करण्यात येणार अशी माहिती समोर येत … Read more