LIC Aadhar Shila Policy : महिलांसाठी LIC ची खास योजना, दररोज गुंतवा 29 रुपये आणि मिळवा लाखो रुपये
LIC Aadhar Shila Policy : भारतातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी LIC (LIC Company) सतत नवनवीन विमा योजना आणते. LIC ने महिलांसाठी ‘आधार शिला’ (Aadhar Shila) ही विमा योजना आणली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या (Financial) मजबूत आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा केवळ आधार कार्ड (Aadhar Card) असणाऱ्या महिलांना लाभ … Read more