आयुष्मान भारत योजनेतुन ‘या’ आजारावरवर मिळतो मोफत उपचार !

Aayushman Bharat Yojana

Aayushman Bharat Yojana : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात शेकडो योजनांचा शुभारंभ केला आहे. अजूनही केंद्रातील सरकार नवनवीन योजना आणतच आहे. सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी शासनाकडून हा प्रयत्न केला जातोय. आरोग्य विषयक देखील अनेक योजना आपल्या देशात कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने 2018 मध्ये सुरू केलेली आयुष्मान भारत अर्थातच … Read more