आयुष्मान कार्डचा वापर करून एका वर्षात कितीदा मोफत उपचार घेता येतात ? वाचा सविस्तर
Aayushman Card News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. अशीच एक महत्त्वाची योजना आहे आयुष्मान भारत योजना. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत दिले जात आहेत. दरम्यान, आज आपण याच योजनेच्या बाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आरोग्य क्षेत्रातील वाढता खर्च अनेक कुटुंबांच्या अर्थकारणावर मोठा ताण … Read more