AC Tips : ब्रँडेड एसी असूनही खोली थंड होत नाही? तर असा करा घरच्या घरी दुरुस्त, मेकॅनिकचीही पडणार नाही गरज
AC Tips : उन्हाळयाच्या दिवसात पंखा, कुलर तसेच एसीची मोठ्या प्रमाणात मागणी असते. अनेकजण एसी खरेदी करतात. बाजारात अनेक ब्रँडेड एसी उपलब्ध आहेत. अशातच या एसींवर मोठ्या प्रमाणात सवलतही देण्यात येत आहे. परंतु अनेकदा ब्रँडेड एसी असून खोली थंड होत नाही. एसीच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकची गरज आपल्याला पडत असते. मात्र तुम्ही आता मेकॅनिकशिवाय घरच्या घरी सर्वात … Read more