मीटरमध्ये लावा ‘हे’ Power Saver Device अन् वापरा AC-कूलर, वीज बिल येणार शून्य
Power Saver Device : सध्या राज्यासह देशातील अनेक भागात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. यामुळे घरात मोठ्या प्रमाणात एसी आणि कूलरचा वापर होत आहे. या वापरामुळे विजेचे बिलही खूप जास्त येत आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखात काही टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमची वीज वाचवू शकता आणि दरमहा हजारो रुपयांची बचत देखील करू … Read more