AC Offers : नवीन एसी खरेदी करताना ‘ह्या’ चुका चुकूनही करू नका ! ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी नाहीतर ..
AC Offers : राज्यासह भारतातील अनेक भागात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे लोकांना सध्या उन्हाचा त्रास होताना दिसत आहे. यातच बाजारात या त्रासापासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक एसी खरेदी करताना दिसत आहे. बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक ऑफर्सचा फायदा घेऊन ग्राहक स्वस्तात मस्त एसी खरेदी करत आहे. यातच तुम्ही देखील नवीन एसी खरेदी करणार असाल … Read more