AC on Rent : नवीन एसी घ्यायचाय? पण बजेट नाही, तर मग अवघ्या 5000 रुपयात घरी आणा हा ब्रँडेड एसी

AC on Rent : उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उकाड्यापासून अनेकजण ब्रँडेड एसी खरेदी करत आहे. परंतु मागणी जास्त असल्याने या सर्व एसीच्या किमती खूप जास्त आहेत. जर तुम्हालाही कमी किमतीत ब्रँडेड एसी घरी आणायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदची बातमी आहे. कारण तुम्ही आता अवघ्या 5000 रुपयात ब्रँडेड एसी घरी आणू शकता. सर्वात … Read more