मोठी बातमी ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरु होणार AC वंदे भारत स्लीपर ट्रेन !

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. लखनऊ आणि मुंबई दरम्यान पहिली एसी स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे, जी राजधानी आणि शताब्दी गाड्यांना मागे टाकून रेल्वे प्रवासाला लक्षणीयरीत्या चालना देणारी ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही वंदे भारत एक्सप्रेस हरदोई, शाहजहांपूर, बरेली, मुरादाबाद, गाझियाबाद, निजामुद्दीन … Read more