Apple TV 4K: दिवाळीच्या आधी अॅपलने भारतात लॉन्च केला 4K TV, किंमत आहे फक्त 14,990 रुपये; कुठे करू शकता खरेदी जाणून घ्या येथे……
Apple TV 4K: अॅपलने दिवाळीपूर्वी भारतात अनेक उत्पादने लाँच केली आहेत. कंपनीने देशात अॅपल टीव्ही 4K (Apple TV 4K) देखील सादर केला आहे. Apple TV 4K मध्ये A15 बायोनिक चिपसेट वापरण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की यामुळे व्हिडिओ डिकोडिंग (video decoding), ऑडिओ प्रोसेसिंग आणि ओवरऑल परफॉर्मेंस इम्प्रूव होईल. Apple TV 4K चे दोन मॉडेल … Read more