Car Insurance : ..तर तुम्हाला मिळणार गाडी चोरीचा पूर्ण क्लेम ; फक्त करा ‘हे’ काम
Car Insurance : चांगली कार (car) असावी अशी अनेकांची इच्छा असते. पण कार घेण्यासोबतच त्याच्या सुरक्षेकडेही (safety) लक्ष देणे गरजेचे आहे. वाहनाचा विमा (Vehicle insurance) हा कारच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केला जातो, जेणेकरून कोणत्याही अपघाती नुकसानीची (accidental loss) भरपाई करता येईल. पण कालांतराने तुमच्या कारचे अॅड-ऑन व्हॅल्यूही (add-on value) वाढते. अशा परिस्थितीत, जर तुमची कार चोरीला … Read more