Chanakya Niti : प्रयत्न करूनही यश मिळत नाही ? तर वापरा चाणक्यांच्या ‘या’ टिप्स, बदलेल नशीब
Chanakya Niti : आजच्या काळातही आचार्य चाणक्य यांच्याकडे सर्वोत्तम जीवनाचे गुरु म्हणून पाहण्यात येते. त्यांचे मत आजच्या काळातही खरे ठरते. हे लक्षात घ्या की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 24 तास असतात, परंतु, आपण या 24 तासांचा वापर कसा करून घेतो त्यावरून आपणाला आपली ध्येय साध्य करता येतात. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, जो व्यक्ती आपल्या कर्मावर विश्वास … Read more