Chanakya Niti : चाणक्यांच्या मते अशा मुलीशी लग्न केल्यास पतीचे बदलते नशीब! आयुष्य बनते स्वर्गाप्रमाणे
Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे केवळ महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी नव्हते तर ते आपल्या धोरणांच्या बळावर त्यांनी चंद्रगुप्त मौर्य या एका सामान्य बालकाला भारताचा सम्राट बनवले होते. आचार्य चाणक्यांनी सांगितलेली धोरणे फक्त राज्यकारभारासाठीच नव्हे तर आजही मानवी जीवनात खूप फायद्याची ठरत आहेत. त्यांनी आपल्या चाणक्य निती शास्त्रामध्ये जीवनसाथी निवडण्याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर … Read more