Share Market News : ‘या’ 4 कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांचे नशीब पालटले, वर्षभरात पैशात तब्बल ३ पट वाढ
Share Market News : गेल्या वर्षभरात अदानी समूहाच्या (Adani Group) चार कंपन्यांच्या (companies) समभागांनी गुंतवणूकदारांना (to investors) चांगला परतावा (refund) दिला आहे. अदानी पॉवरने 70.35 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकीवरून जवळपास 5 वेळा उडी मारून 344.50 च्या उच्चांकावर झेप घेतली आहे. तर अदानी गॅसने 843.00 च्या नीचांकीवरून 3,018.00 रुपये, अदानी ट्रान्समिशनने 871.00 वरून 3,069.00 पर्यंत आणि … Read more