अदानी पॉवर कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांची चांदी करणार ! तज्ञांकडून मिळाली बाय रेटिंग, टार्गेट प्राईस आत्ताच नोट करा
Adani Power Share Will Hike : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर शेअर बाजारातील नवीन वर्षाची सुरुवात चढउताराची राहिली आहे. नवीन वर्षाचा पहिला महिना आता जवळपास संपण्यास जमा असून या काळात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळालाय. मात्र या चढउताराच्या काळात अदानी पावर कंपनीचा शेअर आपल्या गुंतवणूकदारांची चांदी करणार असल्याचा … Read more