UIDAI update : आधारकार्डमधील पत्ता चुकला आहे? तर अशा सोप्या मार्गाने बदला पत्ता

UIDAI update : भारतातील सर्व नागरिकांना भारत सरकारने आधार कार्ड (Adhar Card) अनिवार्य केले आहे. भारतात कुठेही तुम्हाला सरकारी विभागात अन्यथा इतर कुठेही काम असेल तर पहिल्यांदा आधार कार्ड दाखवावे लागते. जर तुमचाही आधारकार्डवरील पत्ता (Address on Aadhaar Card) चुकला असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. आधार कार्ड भारतीय नागरिकांना युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया … Read more