Address Proof Documents : आधार किंवा पॅन कार्डशिवायही ‘या’ कागदपत्रांमुळे उघड होईल तुमची ओळख, पहा यादी

Address Proof Documents : आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सर्वात महत्त्वाचे सरकारी कागदपत्रे आहेत. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी याचा उपयोग होतो. तसेच ओळखीसाठीही याचा उपयोग होतो. आता आधार किंवा पॅन कार्डशिवायही काही कागदपत्रांमुळे तुमची ओळख उघड होते. तुम्हाला कायम खाते क्रमांकाच्या वाटपासाठी अर्ज भरून पॅनसाठी अर्ज करता येतो. Protean eGov Technologies Limited (पूर्वीचे NSDL) आणि … Read more