Aadhaar Updates : आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा? वापरां ही सोपी पद्धत
अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :- तुम्हाला तुमच्या EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत का? तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाइन पडताळायचा आहे का?(Aadhaar Updates) आधार OTP द्वारे पडताळणी करून तुम्ही या दोन्ही गोष्टी अगदी सहज करू शकता. यासाठी तुम्ही वापरत असलेल्या आधार कार्डमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट केलेला असावा. पण अनेकवेळा असे घडते की, आजपासून … Read more