Bhadrapada Amavasya 2023 : भाद्रपद अमावस्येला घडत आहे हा अद्भुत योगायोग; ‘हे’ उपाय करणे ठरेल लाभदायक !
Bhadrapada Amavasya 2023 : यावर्षी भाद्रपद अमावस्या 14 सप्टेंबर रोजी येत आहे. यादिवशी एक खास योग देखील तयार होत आहे. याला कुशग्रहणी आणि पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते. महिलांसाठी या व्रताचे विशेष महत्त्व मानले जाते. हे व्रत केल्याने महिलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संततीचे सुख प्राप्त होते. यावेळी … Read more