Adipurush Saif Ali Khan Look: सैफ अली खानच्या लूकवरून झालेल्या वादानंतर निर्माते करणार ‘हा’ मोठा बदल!
Adipurush Saif Ali Khan Look: प्रभास, क्रिती सॅनन आणि सैफ अली खान स्टारर चित्रपट ‘आदिपुरुष’ ट्रेलर नंतर चर्चेत होता. या चित्रपटातील सेफच्या लूकवरून बराच गदारोळ झाला होता. आता ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. रिपोर्टनुसार, दिग्दर्शक ओम राऊत या चित्रपटात सैफची दाढी डिजिटली काढण्याचा विचार करत आहेत. ‘आदिपुरुष’ चित्रपटातील सैफच्या व्यक्तिरेखेवरून बराच वाद … Read more