Kisan Vikas Patra: या योजनेअंतर्गत इतक्या दिवसात पैसे होणार दुप्पट, अगदी कमी रकमेतूनही गुंतवणूक सुरू करू शकता! जाणून घ्या पूर्ण माहिती?
Kisan Vikas Patra: भारतीय पोस्ट ऑफिस (Indian Post Office) अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते. तुम्ही तुमची कमाई पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ते किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) मध्ये करू शकता. पोस्ट ऑफिसची ही योजना सर्वाधिक लोकप्रिय आहे, कारण या योजनेत उत्तम परतावा मिळण्यासोबतच तुमचे पैसेही सुरक्षित आहेत. तुम्ही या योजनेत … Read more