दिवसा वडापावच्या गाडीवर काम, रात्री शाळा करत ४७ व्या वर्षी अहिल्यानगरच्या मंगला बोरुडे झाल्या दहावी पास

Ahilyanagar News: अहिल्यानगर- येथील मंगला राजेंद्र बोरुडे यांनी वयाच्या ४७व्या वर्षी दहावीची परीक्षा ५७.२० टक्क्यांसह उत्तीर्ण करून शिक्षणासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते, हे सिद्ध केले आहे. वयाच्या पंधराव्या वर्षी विवाहामुळे त्यांचे शिक्षण थांबले होते, आणि दिवसभर वडापावच्या गाडीवर काम करताना अभ्यासासाठी वेळ मिळणे कठीण होते. तरीही, त्यांनी रात्रशाळेत जाऊन ३२ वर्षांनंतर आपले शिक्षण पूर्ण करण्याचा … Read more