Adulteration In Petrol : तुम्हीही बनावट पेट्रोल भरत नाही ना? असा ओळखा फरक

Adulteration In Petrol : सर्वसामान्य जनता दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे हैराण झाली आहे. त्यात फसवणूक वाढली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या खिशावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. अशातच बनावट पेट्रोल मोठ्या प्रमाणात विकले जात आहे. प्रत्येक वाहनाच्या चांगल्या सरासरीसाठी त्यात चांगले पेट्रोल असणे खूप गरजेचे आहे हे तुम्हाला माहीतच … Read more