Laal Singh Chaddha Leaked Online : रिलीज होताच लीक झाला आमिर खानचा चित्रपट, वाचा सविस्तर
Laal Singh Chaddha Leaked Online : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमीर खान (Aamir Khan) हा ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटावर बंदीची मागणी होत होती. दरम्यान, हा चित्रपट आज सिनेमागृहात रिलीज (Laal Singh Chaddha release) झाला आहे. परंतु रिलीजनंतर काही वेळातच हा चित्रपट ऑनलाईन लीक (Online leak) … Read more