Netflix Subscription : खुशखबर ..! स्वस्तात मिळणार नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन ; मार्केटमध्ये लाँच होणार ‘हे’ भन्नाट प्लॅन
Netflix Subscription : तुम्हाला लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Netflix वर कमी किमतीत सबस्क्रिप्शन घ्याचा असेल, तर तुमची प्रतीक्षा संपणार आहे. Netflix 1 नोव्हेंबर रोजी आपली ऐड-सपोर्टेड प्लॅन लॉन्च (ad-supported plan) करू शकते, ज्याची किंमत सर्व विद्यमान प्लॅनपेक्षा कमी असेल. आधी हे प्लॅन पुढील वर्षीच्या सुरुवातीला Netflix द्वारे लाइव्ह केली जाणार होती, परंतु Disney+ च्या स्पर्धेमुळे लवकरच … Read more