Pune : शिंदे सरकारचे मोदींच्या पावलावर पाऊल! जाहिरातीवर करोडोचा खर्च, आकडा वाचून डोळे होतील पांढरे

Pune : राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत येऊन सात महिने झाले आहेत. या सरकारकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. असे असताना सरकारने सातच महिन्यात जाहिरातीवर खर्च केलेली रक्कम पाहून सामान्य माणसाचे डोळे पांढरे होतील. कारण हा आकडा खूपच मोठा आहे. सात महिन्यात सरकारने जाहिरातबाजीवर तब्बल ४२ कोटी ४४ लाख रूपये खर्च केले आहेत. करंजेपूल बारामती येथील … Read more