Bajaj Sport Bike : काय सांगता? अवघ्या 30 हजारात मिळतेय स्पोर्ट बाईक!
Bajaj Sport Bike : भारतीय बाजारात स्पोर्ट्स बाईक (Sport Bikes) खरेदी करण्यासाठी कमीत कमी 1 लाख रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अनेकांना जास्त किमतीमुळे या बाईक्स घेणे परवडत (Affordable) नाही. परंतु आता याच किमतीची बाईक निम्म्या किमतीत करंदी करू शकता. बजाज पल्सर एएस 200 (Bajaj Pulsar AS 200) असे या बाईकचे नाव असून सेकंड हँड (Second … Read more