Affordable CNG Cars : वाढत्या पेट्रोलच्या किमतींमुळे त्रस्त आहात? मग आजच घरी आणा ‘या’ स्वस्त आणि मस्त CNG कार
Best CNG Cars : सामान्य दैनंदिन वापरातील कारपासून ते लक्झरी कारपर्यंत भारतीय बाजारपेठेत सर्व प्रकारच्या कार विकल्या जातात. मात्र, मध्यमवर्गीय लोक कार खरेदी करताना सर्वात जास्त मायलेजकडे पाहतात. लोक कारची कार्यक्षमता, सुरक्षा आणि डिझाइनपेक्षा मायलेजला अधिक प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत ज्यांना जास्त मायलेज हवे आहे त्यांच्यासाठी सीएनजी कार हा एक चांगला पर्याय आहे. सीएनजी कार … Read more