Affordable EV Cars : 300 किमी रेंजसह ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा ‘ह्या’ दमदार इलेक्ट्रिक कार, पहा संपूर्ण लिस्ट

Affordable EV Cars :  दिवसेंदिवस भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे आज बाजारात कमी किमतीमध्ये जास्त रेंज देणाऱ्या कार्स लाँच होताना दिसत आहे. यातच तुम्ही देखील नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला बाजारात कमी किमतीमध्ये तब्बल  200 ते 300 किमी रेंजसह उपलब्ध असणाऱ्या कार्सबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत … Read more